श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना
समाजातील निराधार ज्येष्ठनागरिकांना आधार मिळावा या दृष्टीने ही योजना राबवली जाते. जीवनावश्यक गरजांसाठी अल्प का होईना मदत करण्याचा हेतू या योजने मागे आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना लागू आहे.
लाभार्थी
- गट अ - वयाची ६५ वर्षे अगर त्याहून अधिक वय असलेली व्यक्ती. - दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक.
कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. क्रेडिट कार्ड
३. देखींग कार्ड
४. वयाचा दाखला किंवा टी.सी.
५. मेडिकल सर्टिफीकेट ६. हयातीचा दाखला
७. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा अगर दाखला
८. आधारशी संलग्न बँकखाते
९. वार्षिक उत्पन्न २१ हजारापेक्षा कमी असल्याचा दाखला
१०. पासपोर्ट फोटो- २
संपर्क
तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र
No comments:
Post a Comment