Wednesday, 5 April 2023

दारिद्रय रेषेखालील यादीतील ६५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना या योजनेअंतर्गत दरमहा लाभ दिले जाते.

 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना


दारिद्रय रेषेखालील यादीतील ६५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना या योजनेअंतर्गत दरमहा लाभ दिले जाते.


अटी


१. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असावे. २. वय वर्ष ६५ व त्यावरील व्यक्तींना लाभ मिळतो.


३. आधार कार्ड


४. देखींग कार्ड


५. वयाचा दाखला (टी.सी)


६. वैद्यकीय सर्टिकेट


७. आधारशी संलग्न बँकखाते


८. पासपोर्ट फोटो - २


९. रहिवासी दाखला


१०. उत्पन्नाचा दाखला


११. शासनाच्या अन्य योजनातून नियमीत आर्थिक लाभ घेत नसलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरले.


संपर्क


तहसीलदार कार्यालय, नागरी सुविधा केंद्र.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?     PM Mudra Yojana बड़े बदलाव करते हुए 10 लाख की जगह 20 लाख तक का बिज़नेस ल...