राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास मदत करणे. ही योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे..
योजनेचा लाभ
या योजनेतून एकनकी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.
कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. देखींग कार्ड
३. वयाचा दाखला किंवा टी.सी.
४. वैद्यकीय सर्टिकेट
५. रहिवासी दाखला
६. उत्पन्नाचा दाखला
७. आधारशी संलग्न बँकखाते
८. पासपोर्ट फोटो २
९. दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असल्याचा साक्षांकित उतारा.
१०. मृत्युव्यक्तीचा दाखला
११. मृत्युव्यक्तीचा दाखला
१२. अपंगत्व / आजाराबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र
१३. वारसा प्रमाणपत्र १४. मृत्युव्यक्ती कुटुंबीय असल्याचा तलाठी प्रमाणपत्र
संपर्क
या योजनेच्या अंलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर आहे. योजनेच्या लाभासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment