Wednesday, 5 April 2023

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी


आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीस आरोग्यावरील उपचार खर्चात मदतकरणे.


लाभार्थी


एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबे. या योजनेअंतर्गत पात्रठरतात


कागदपत्रे


१. वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (सरकारी डॉक्टरांच्या सही शिक्क्यानिशी)


२. उत्पन्नाचा दाखला


३. रहिवासी दाखला


४. रेशनिंग कार्ड


५. आधार कार्ड


६. सहा फोटो


७. रुग्णालयाचा रिपोर्ट


८. बँक खाते, रुग्णालयाच्या बँक खात्याचा तपशील


९. सदरहू रक्कम थेट रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केली जाते.


मिळणारा लाभ


लाभाची रक्कम आरोग्य खर्चाच्या प्रमाणात दिली जाते.



मिळणारा लाभ


अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे दोन डोळे अगर दोन अवयव निकामी झाल्यास, दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे एक डोळा अगर अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.


संपर्क


तालुका कृषी अधिकारी


- कुटुंबाच्या व्याख्येत खातेदार शेतकऱ्याचे १० ते ७५ वर्षे वयोगटातील आई-वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यांचा समावेश.


वारसदार


१. मृत शेतकऱ्याची पत्नी/मृत शेतकरी स्त्रीचा पती २. मृत शेतकऱ्याची अविवाहित मुलगी.


३. मृत शेतकऱ्याची आई


४. मृत शेतकऱ्याची मुले ५. मृत शेतकऱ्याची नातवंडे


६. मृत शेतकऱ्याची विवाहित मुलगी

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?     PM Mudra Yojana बड़े बदलाव करते हुए 10 लाख की जगह 20 लाख तक का बिज़नेस ल...