Friday, 7 April 2023

महावितरणमध्ये नोकरीची संधी

*महावितरणमध्ये नोकरीची संधी*
महावितरण अंतर्गत (वीज मंडळात) मोठी भरती निघाली आहे. आणि यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज ही पद्धत ऑनलाइन आहे. आणि तब्बल दहावी पाससाठी असाल तर यासाठी लगेचच तुम्ही अर्ज करू शकता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लिमिटेड (MSEB) अंतर्गत भरती होणार आहे. आणि भरली जाणारी पदे यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे.
MSEB new recruitment 2023
पदांचे नाव :- इलेक्ट्रिशन
पदसंख्या :- 12 पदे
नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन  
वेतनमान :- 6000 ते 10000 दरमहा

*अर्ज पद्धत:-*
 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन म्हणजेच मूळ जाहिरात पूर्ण वाचावी. अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना संकेतस्थळावरती म्हणजेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

उमेदवारांनी अर्ज आपल्या जवळ च्या कॉम्प्युटर सेंटरला जाऊन करावेत, अधिकृत वेबसाईट वरती करावेत.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?     PM Mudra Yojana बड़े बदलाव करते हुए 10 लाख की जगह 20 लाख तक का बिज़नेस ल...