नवीन कौटुंबिक शिधापत्रिका / द्वितिय प्रत मिळणेसाठी
लागणारी कागदपत्रे
१. शिधापत्रिका ( राशनकार्ड ) ओरिजनल आणि झेरॉक्स
२. कौटुंबियांचे आधारकार्डची झेरॉक्स
३. अर्जदार दुसऱ्या जिल्हातला असल्यास ग्राम पंचायत, नगरपरिषद
नगरपालिका येथुन नांव कपात चा दाखला.
४. राशन दुकानदाराचा दाखला
५. अर्जदाराचे २ फोटो
६. अर्जदाराचे नॅशनलाईज बॅकेचे खाते
७. उत्पन्नाचा दाखला.
८. घर टॅक्स पावती.
९. जन्माचा दाखला.
१०. रहिवासी दाखला.
शिधापत्रिकामध्ये नांव समाविष्ट व नांव कमी करण्याकरिता
लागणारे कागदपत्रे
१. कौटुंबियांचे आधारकार्डची झेरॉक्स
२. राशनकार्डची झेरॉक्स
३. रहिवासी दाखला.
४. जन्माचा दाखला /टि. सी.
५. विवाह पत्रिका / विवाह नोंदणी दाखला.
६. अर्जदार दुसऱ्या जिल्हातला असल्यास ग्राम पंचायत, नगरपरिषद, नगरपालिका
येथून नांव कपात चा दाखला
No comments:
Post a Comment