वृद्ध कलावंतांना मानधन
कला व साहित्याच्या क्षेत्राला योगदान देणाऱ्या राज्यातील मान्यवर वृद्ध कलाकार, साहित्यिकांना शासनाच्यावतीने मानधन देण्यात येते.
लाभार्थी-
१. साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घालणारे.
२. कला- वाड़मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतका प्रदीर्घ काळ कामगिरी
३. केली आहे अशा व्यक्ती.
४. संबंधिताचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे.
५. कर्करोग, कुष्ठरोग, क्षय, अर्धांगवायुने आजारी असणाऱ्या अपघातामुळे ४० टक्के
६. अपंगत्व असलेल्यांसाठी वयाची अट शिथील करण्यात येते.
७. कलाकारास व त्याच्या विधवा पत्नीस अगर पतीस तहहयात मानधन दिले जाते. ८. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांनी नामनिर्देशीत केलेल्या कलावंतांची ९. समिती स्थापन केली जाते.
१०. वयाने ज्येष्ठ असणाऱ्या, विधवा, परितक्त्या, वृद्ध साहित्यिक, कलावंतांना
११. निवडीसाठी प्राधान्य दिले जाते.
१२. जिल्हा समितीला दरवर्षी आलेल्या अर्जातून १०० जणांची निवड करता येते.
अर्ज कोठे करावा
जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अथवा गटविकास अधिकारी,
No comments:
Post a Comment