Saturday, 15 April 2023

खालीलपैकी कोणताही उद्योग करा आणि वैयक्तिक सबसिडी 10 लाख व गटामार्फत सबसिडी 3 कोटीपर्यंत मिळवू शकता.

 महाराष्ट्र शासन कृषी प्रक्रिया उद्योग संधी ३५% किंवा जास्तीत जास्त अनुदान.


🇮🇳 2021-2030 या दशकात वैयक्तिक सबसिडी 10 लाख व गटामार्फत सबसिडी 3 कोटीपर्यंत मिळवू शकता. होणार भारतीय कृषी प्रक्रिया क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल!.


❇️ खालीलपैकी कोणताही उद्योग करा आणि वैयक्तिक सबसिडी 10 लाख व गटामार्फत सबसिडी 3 कोटीपर्यंत मिळवू शकता.


केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)


🏗️स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.


🏭योजनेचे नाव : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)


पात्र लाभार्थी :

शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था.


योजने अंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योग:


१. दूध प्रक्रिया : 

खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.


२. मसाले प्रक्रिया : 

चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.


३. चटणी प्रक्रिया :

 शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.


४. तेलघाणा प्रक्रिया :

 शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.


५. पावडर उत्पादन प्रक्रिया:

 काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ.


६. पशुखाद्य निर्मिती: 

मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.


७. कडधान्य प्रक्रिया : 

हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.


८. राईस मिल: 

चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.


९. बेकरी उत्पादन प्रक्रिया : 

बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ. 



✅फळ, भाजीपाला आणि भरडधान्य (Millets) प्रक्रिया उद्योग संधी


✅डाळ मिल, बेसन मिल आणि मसाले उद्योग संधी

✅ऑरगॅनिक फूड प्रोडक्शन, सर्टिफिकेशन & एक्स्पोर्ट

✅ऑरगॅनिक फूड साठी देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ

✅भारतीय कृषी क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल

✅भविष्यातील भारतीय कृषी

✅विविध कृषि प्रक्रिया उद्योगांची देशांतर्गत बाजारपेठ

✅कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या मशिनरी आणि त्यातील गुंतवणूक

✅कृषी प्रक्रिया उद्योगाची स्थापना करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत?

✅कृषी प्रक्रिया उदयोग चालू करताना लागणाऱ्या विविध मान्यता कश्या मिळवाव्यात ?

✅कृषी प्रक्रिया उद्योगासाठी बँक प्रोजेक्ट (DPR) कसा असावा ?

✅आपल्या प्रोडक्टस साठी बाजारपेठ कशी शोधावी ?


✅कृषी प्रक्रिया उद्योगाचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या व्यावसायीक तत्वांचे पालन करावे?

✅कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या शासकीय मान्यता

✅कृषी प्रक्रिया उद्योगांशी निगडित 

📌 Ministry of Food Processing Industries (MOFPI), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना च्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रति,

📌कृषी प्रक्रिया उद्योगाच्या मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट ची प्रत, बँक मंजुरी आवश्यक सहकार्य मिळेल.

आपल्या जवळील कृषी ऑफिस ला भेट द्या.

खालील लिंक वर जाऊन आजच Apply करा.


https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?     PM Mudra Yojana बड़े बदलाव करते हुए 10 लाख की जगह 20 लाख तक का बिज़नेस ल...